प्रेग्नन्ट स्त्रियांना नाग का चावत नाही ? हे कारण पाहून तूम्हीही थक्क व्हाल !

 

swami samarth
Shree Swami Samarth

नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन लेखांमध्ये. स्वामी भक्तांनो आज आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही खास माहिती देणार आहोत जी कदाचित तुम्हाला माहीत नसेल. हिंदू धर्मात सापांशी संबंधित अनेक परंपरा श्रद्धा आहेत परंतु या केवळ अंधश्रद्धा नाही तर यामागे धर्मग्रंथ वेद आणि पुराणामधील काही गोष्टींचा संदर्भ आहे. तसंच काही साप नाग यांच्या बद्दलही आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गर्भवती महिलेला साप कधीही चावत नाही, आता तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं तर स्वामी भक्तांनो सापाला निसर्गाने काही विशेष इंद्रिय दिलेली आहेत ज्याद्वारे जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर सापाला ते समजतं आणि तो कधीही गर्भवती महिलेला चावत नाही. आता तुम्ही म्हणाल की एखादी महिला गर्भवती आहे हे साप ओळखू शकतो हे ठीक आहे परंतु तो त्या स्त्रीला दश का करत नाही यामागे काय कारण आहे? वास्तविक ब्रह्म वैतरणा पुराणांमध्ये एक कथा सांगण्यात येते याबद्दल त्यामध्ये असं सांगण्यात आले की, एकदा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये एक गर्भवती स्त्री तपश्चर्या करत होती अगदी मनोभावे तपस्या करत होती. आणि तिची तपश्चर्या चालू असताना तिथे दोन नाग आले आणि त्या गर्भवती महिलेला त्रास देऊ लागले आणि त्यामुळे तिचं लक्ष विचलित झालं त्यानंतर तिच्या पोटात वाढणाऱ्या अर्भकाने तपश्चर्या भंग झाल्यामुळे राग येऊन पूर्ण सर्प कुळाला शाप दिला की आज पासून सापाने कोणत्याही गरोदर स्त्री जवळ साप नाग किंवा नागिन गेल्यास आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास ते आंधळे होतील कायमचे. तेव्हापासून गरोदर स्त्रीला पाहताच साप आंधळा होतो किंवा तो गर्भवती महिलेला चावत नाही घाबरून लांब निघून जातो. याच गर्भवती महिलेच्या पोटातून जन्मलेल्या मुल पुढे जाऊन श्री गोगाजी देव या नावाने प्रसिद्ध झालं. 

तर अशा पद्धतीने साफ कधीही गर्भवती महिलेला चावत नाही आणि तिच्या स्वप्नातही येण्याचे धाडस दाखवत नाही. तर स्वामी भक्तांना आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद. 
आणि स्वामीं बद्दलचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा व आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वामींची सेवा करत रहा. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील. जय श्री स्वामी समर्थ. 

pregnanat lady la sap chavat nahi


shree swami samarth


Comments