श्री स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार

 


स्वामींचा आजचा विचार 


अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे
दुखी असशील तर माझे ध्यान घे
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे
एवढयाने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे

Comments