या लोकांनी चुकूनही घालू नका कासवाची अंगठी | नाहीतर होतील हे परिणाम | Swami Samarth Sandesh | Swami Samarth

 

shri swami samarth

नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं. कासवाची अंगठी (Kasvachi Angathi) परिधान करण्याचे अनेक फायदे आजपर्यंत तुम्ही पाहिले असतील. कासव हे यश आणि आनंदाचे प्रतीक मानलं जातं. परंतु सर्वांनीच कासवाची अंगठी परिधान करणं हे शुभ नसते. 

घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवल्याने शुभ गोष्टी घडतात अशी मान्यता आहे याशिवाय घरामध्ये सुख आणि शांती राहते. आजकाल कासवाची चांदीची अंगठी घालण्याची फॅशनच आलेली आहे.  परंतु या काही राशींच्या लोकांनी कासवाची अंगठी घालण्यापासून स्वतःला थांबवलं पाहिजे. नाहीतर याचे फायदे होण्याऐवजी तुम्हाला याचं नुकसानच होईल. 

या राशी आहेत मेष, वृश्चिक, मीन मीन आणि सिंह. या राशीच्या लोकांना जर कासवाची अंगठी परिधान करायचे असेल तर एखाद्या चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. परंतु कोणाचाही सल्ला न घेता ही अंगठी या राशीच्या लोकांनी कधीही परिधान करू नये यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि शांती कधीही येणार नाही. तर मग स्वामी भक्तांना आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद..... 



Comments