नमस्कार स्वामी भक्तांनो. आज कालच्या काळामध्ये माणसाला प्रचंड स्ट्रेस ला समोर जावं लागतं. परंतु आपले स्वामी प्रत्येकाच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. आजचा दिवस हा स्वामींचा आवडता दिवस आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये यश कीर्ती प्राप्त करायची असेल तर तुम्ही आज पासूनच स्वामींच्या मठामध्ये जायला सुरुवात करा. स्वामी समर्थ आपली अडचण तुम्ही मांडा. स्वामी भक्तांनो जेव्हा तुम्ही घरामधून काही कामासाठी बाहेर पडत असाल तेव्हा तुम्ही स्वामींच्या पाया पडा आणि जाताना त्यांना फक्त एवढेच म्हणा स्वामी माझं संपूर्ण आयुष्य हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही माझ्या हातून घडवून आणा बाकी मला काहीही नको. श्री स्वामी समर्थ. आणि आता तुम्ही तुमच्या कामाला निघून जा. तुमचं काम नक्कीच होईल. कारण जिथे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तिथे तुमचा कुणी काहीही वाकडं करू शकत नाही.
तर आपण भेटूया पुढच्या आहे का नवीन आर्टिकल मध्ये तोपर्यंत तुम्हाला हा आजचा लेख कसा वाटला हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Comments
Post a Comment
श्री स्वामी समर्थ.. तुमचा आजचा दिवस चांगला जावो